Home » photogallery » entertainment » MADHURI DIXIT WREAKS HAVOC EVEN AT THIS AGE APSARA LOOKS BEAUTIFUL IN SAREE AJ

PHOTO : साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउज लुकमध्ये 55 वर्षांची माधुरी दिसतेय नवतरुणी, लाखो चाहत्यांच्या काळजात 'धकधक'

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित 55 व्या वर्षीही एखाद्या सनसनाटीपेक्षा कमी नाही. ती सोशल मीडियावर अनेकदा तिच्या लुकने चाहत्यांना भुरळ घालताना दिसते. नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये माधुरी दीक्षित खूपच सुंदर दिसत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |