एक सुप्रसिद्ध मॉडेल असण्याबरोबरच लोपामुद्रा राऊतने देशातील अनेक ब्यूटी कांटेस्टमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय लोपाने मिस युनायटेड कॉन्टिनेंट्स 2016 मध्ये सेकंड रनरअपचा क्राउनही मिळवला होता. 2013 मध्ये गोव्यात झालेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेतही तिने भाग घेतला होता, या स्पर्धेत ती फर्स्ट रनरअप होती. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)