मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » फक्त बॉलिवूड स्टारच नाही तर या मराठी सेलिब्रिटींनीही केलं मतदान

फक्त बॉलिवूड स्टारच नाही तर या मराठी सेलिब्रिटींनीही केलं मतदान

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत.