Home » photogallery » entertainment » LOCK UPP CONTESTANT PAYAL ROHTAGI AND BOYFREIND WRESTLER SANGRAM SINGH MARRY ON 9 TH JULY MHAD

12 वर्षांच्या डेटिंगनंतर 'हे' सेलिब्रेटी जोडपं अडकणार लग्नबंधनात; 'याठिकाणी' होणार डेस्टिनेशन वेडिंग

'लॉक अप' फेम अभिनेत्री पायल रोहतगी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. पायल जेव्हा शोमध्ये होती तेव्हा तिचा बॉयफ्रेंड संग्राम सिंहने त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. पायल शोमधून बाहेर आल्यानंतर दोघेही लग्न करणार असल्याचं संग्राम सिंहने सांगितलं होतं.

  • |