मुलीसोबत लिसा हेडनने पहिल्यांदाच शेअर केले फोटो; पतीने सांगितलं लेकीचं नाव
लिसा हेडनने शेअर केले मुलीचे फोटो, पाहा काय नाव ठेवलं आहे.
|
1/ 8
अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) काही दिवसांपूर्वींच तिसऱ्यांदा आई झाली आहे. सुंदर मुलीला तिने जन्म दिला. पण तिचे कोणतेही फोटो तिने पोस्ट केले नव्हते. तर आता मुलीसोबत तिने फोटो शेअर केले आहेत.
2/ 8
लिसाच्या पतीने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्याने लिसा आणि मुलीचा फोटो शेअर केला आहे.
3/ 8
लिसाला आणखी दोन मुलं देखील आहेत.
4/ 8
लिसाचा पती दिनो ललवानीने इ्न्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत लिहीलं आहे की, 'माय गर्ल्स, लिसा हेडन आणि लारा.' त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं नाव 'लारा' ठेवलं असल्याचं समजतं आहे.
5/ 8
2016 साली लिसा आणि दिनो यांनी लग्न केलं होतं.
6/ 8
लग्नापूर्वी ते १ वर्षापर्यत डेट करत होते.
7/ 8
लिसाला आधी दोन मुलं आहेत.
8/ 8
लिसा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.