Home » photogallery » entertainment » LIGER MOVIE ACTOR VIJAY DEVERKONDA AND ACTRESS ANANNYA PANDEY TRAVEL IN MUMBAI LOCAL MHSZ

Liger: ट्रॅफिक टाळण्यासाठी की सिनेमाच्या प्रमोशनसाठी?; विजय देवरकोंडा-अनन्या पांडेनं केला मुंबई लोकलनं प्रवास

'लायगर' स्पोर्ट्स अॅक्शन ड्रामामध्ये अनन्या पांडे विजय देवरकोंडा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकतंच या जोडीनं मुंबई लोकलनं प्रवास केलेला पहायला मिळाला. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.

  • |