Home » photogallery » entertainment » LIGER ANANYA PANDEY REACHES SOUTH STAR VIJAY DEVERAKONDA HOUSE ACTRESS BLESSINGS FROM VIJAYS MOTHER SEE LATEST PICS MHGM TRANSPG

Ananya Pandey Pics : अनन्या पांडे पोहोचली साऊथ स्टार विजय देवरकोंडाच्या घरी; अभिनेत्याच्या आईनं केलं खास स्वागत

साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेबरोबर लाइगर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकतेच दोघेही विजयच्या हैद्राबादच्या घरी गेले होते. अभिनेत्याच्या घरी पूजेसाठी आलेल्या अनन्याचं विजयच्या आईनं स्वागत केलं. पाहा दोघांचे फोटो.

  • |