Home » photogallery » entertainment » LEK MAJHI DURGA FAME ACTRESS SAI RANADE SAREE LOOK VIRAL ON SOCIAL MEDIA MHGM

ऐश्वर्या वहिनींच्या हटके साड्यांची सोशल मीडियावर चर्चा! पाहा PHOTO

असंभव ( Asambhav) सारख्या मालिकेतून नावाजलेल्या मराठी टेलिव्हिजनचा ओळखीचा चेहरा असलेली अभिनेत्री सई रानडे ( Sai Ranade) बऱ्याच वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर परतली आहे. हिंदी मालिकांमध्ये काम केल्यानंतर सई पुन्हा मराठी मालिकांमध्ये दिसतेय. लेक माझी दुर्गा ( Lek Majhi Durga) या मालिकेत ती ऐश्वर्या हे पात्र साकारत आहे. या मालिकेतील तिच्या लुकची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. तिच्या हटके साड्यांची विशेष चर्चा होताना दिसत आहे.

  • |