बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिचे डान्स व्हिडीओज अनेकदा व्हायरल होत असतात. मात्र सध्या तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नोराने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- Instagram @norafatehi)