Home » photogallery » entertainment » LAGNACHI BAYKO WEDDINGCHI WIFE FAME RUPALI ZANKAR VIJAY ANDALKAR BABY SHOWER PHOTO VIRAL ON SOCIAL MEDIA MHGM

'ही' मराठमोळी अभिनेत्री होणार लवकरच आई; नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता

पिंकिचा विजय असो मालिकेतील प्रमुख अभिनेता म्हणजे विजय आंदळकर लवकरच बाबा होणार आहे. अभिनेत्री रुपाली झंकारबरोबर त्यानं लग्न केलं. रुपालीच्या बेबी शॉवरचे फोटो नक्की पाहा.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India