मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Marathi Celebs Holi 2023 : कोणी रंगात माखलं तर कोणी झालं रोमँटिक, मराठी कलाकारांनी नादखुळा साजरी केली धुळवड

Marathi Celebs Holi 2023 : कोणी रंगात माखलं तर कोणी झालं रोमँटिक, मराठी कलाकारांनी नादखुळा साजरी केली धुळवड

मराठी कलाकारांनी यंदाची होळी नादखुळा साजरी केली आहे. कोणी रंगात माखलंय तर कोणी हातात थेट पिचकारी घेत जोरदार होळी साजरी केलीये. काही कपल्स रोमँटिकही झालेत. पाहा फोटो.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India