ओळखा पाहू हा आहे तरी कोण? अभिनेत्याची विविध रुपं पाहून तुम्ही देखील व्हाल दंग
रोमान्स, विनोद, थ्रिलर, अॅक्शन अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यानं आजवर साकारल्या आहेत.
|
1/ 6
कुणाल कपूर हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘डॉन’, ‘गोल्ड’, ‘रंग दे बसंती’, ‘बचना ऐ हसिनो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. (Kunal Kapoor/Instagram)
2/ 6
रोमान्स, विनोद, थ्रिलर, अॅक्शन अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यानं आजवर साकारल्या आहेत. (Kunal Kapoor/Instagram)
3/ 6
कुणालनं आपल्या अष्टपैलूपणाची झलक दाखवण्यासाठी काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Kunal Kapoor/Instagram)
4/ 6
या फोटोंमध्ये स्त्री, वृद्ध व्यक्ती, पंजाबी व्यक्ती, खलनायक अशा विविध रुपांमध्ये तो दिसत आहे. (Kunal Kapoor/Instagram)
5/ 6
“अभिनेता होणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला विविध रुपं धारण करता येतात.” अशा आशयाची पोस्ट त्यानं या फोटोंवर लिहिली आहे. (Kunal Kapoor/Instagram)
6/ 6
कुणालचा ‘कोई जाने ना’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटासाठी त्यानं ही विविध रुपं धारण केली असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. (Kunal Kapoor/Instagram)