Home » photogallery » entertainment » KRITI SANON WORE NEO PHULKARI LEHENGA WITH MODERN TOUCH MHJB

कृती सॅननचा 'हटके' फुलकारी लेहंगा! पारंपरिक पण Trendy लुकची होतेय चर्चा

अभिनेत्री कृती सॅननने (Kriti Sanon) मल्टिकलर फुलकारी लेहंगा घातला आहे. तिचे हा लुक सध्या ट्रेंडिंग आहे कारण यामध्ये तिने पारंपरिक आण वेस्टर्न लुकची सांगड घातली आहे.

  • |