अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ त्याच्या प्रमाणोत फिटनेस फ्रिक आहे. तिचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर हिट ठरत आहे. पाहा तिचे फोटो. कृष्णा एक फिटनेस लव्हर आहे. तिचे अनेक फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर हिट ठरत आहे. कृष्णाने नुकतच एका मॅगझिनसाठी हे फोटोशुट केलं आहे. कृष्णा चित्रपटसृष्टीत नसली तरीही नेहमीच चर्चेत असते. तिने एका म्युझिक व्हिडिओतही काम केलं आहे. टायगरप्रमाणेच कृष्णाने तिच्या फिटनेसवर फारच काम केलं आहे. टायगरची कथीत प्रेयसी अभिनेत्री दिशा पाटनीची ती जवळची मैत्रीणही आहे. सोशल मीडियावर कृष्णा फारच सक्रिय असते. बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कृष्णा फारच सुदंर दिसत आहे.