मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Hansika Motwani: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या साडीची होतेय तुफान चर्चा, किंमत जाणून व्हाल थक्क

Hansika Motwani: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या साडीची होतेय तुफान चर्चा, किंमत जाणून व्हाल थक्क

Hansika Motwani Latest Photos: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या 'कोई मिल गया' या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळवणारी हंसिका मोटवानी आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.