Home » photogallery » entertainment » KNOW THE NETWORTH OF MIRZAPUR 2 ARTISTS PANKAJ TRIPATHI ALI FAZAL SHWETA TRIPATHI RASIKA DUGAL DIVYENNDU SHARMA PROPERTY MHJB

Mirzapur 2: कालीन भैया ते गुड्डू पंडित सगळे आहेत करोडपती! वाचा कुणाकडे किती आहे संपत्ती

मिर्झापूर 2 (Mirzapur 2) च्या भाषेत बोलायचं झालं तर हा सीझन देखील 'भौकाल' आहे. सोशल मीडिया (Social Media)वर या वेब सीरीजची खूप चर्चा होत आहे. यामध्ये मिर्झापूरच्या गादीसाठी, संपत्तीसाठी लढाई सुरू आहे. पण तुम्हाला माहित आहे का यातील कलाकारांची खरी संपत्ती किती आहे?

  • |