टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाड़ी 11' (Khatron Ke Khiladi 11)चं चित्रिकरण झालं असून लवकरच शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीजन मध्ये निक्की तांबोळी, राहुल वैद्य, अर्जुन बिजलानी, वरुण सूद, आस्था गिल, विशाल आदित्य सिंग, सना मकबूल, अभिनव शुक्ला, महक चहल, दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी आणि सौरभ राज जैन हे स्पर्धक सहभागी झाले होते. पण त्यांचं मानधन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.