राखी सावंत आणि ड्रामा असं जणू समीकरणचं बनलं आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतची एक अशी स्फॉट साईड आहे, ज्याची कधीच चर्चा होत नाही. कोणताही पाठींबा नसताना तिनं मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/ 8
राखी सावंतकडून एक गोष्ट सर्वांनी शिकली पाहिजे, ती म्हणजे कष्ट करण्याची तयारी. कसलं बॅग्राऊंड नसताना तिनं बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. हे सगळं तिनं तिच्या कष्टाच्या आणि डान्सच्या कलेच्या जीवावर मिळवलं आहे.
3/ 8
राखी तिच्या पर्सनल लाईफमुळं नेहमीच चर्चेत असेत. तिला प्रेम आणि लग्न या गोष्टीत नेहमीच धोका मिळत आला आहे. पण तरीही ती नेहमी स्वताला सावरताना दिसते.
4/ 8
राखी सावंतची एक साईड म्हणजे ती खूप हेल्पफूल आहे. अनेकदा ती लोकांना, लहान मुलांना मदत करताना दिसते. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात.
5/ 8
6/ 8
Rakhi Sawant
7/ 8
कधी लग्न तर कधी मिका सिंग किस प्रकरणी..अशा कोणत्या कोणत्या प्रकरणामुळं ती सतत चर्चेत असते. तिचं लग्न हा एक सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा बनला आहे.
8/ 8
राखीवर अनेक संकटं आली पण तिनं कष्ट करणं सोडलं नाही. म्हणून ती आज या इंडस्ट्रीत टिकून आहे.