अभिनेता सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा सिनेमा 21 एप्रिलला रिलीज झाला. सिनेमा 100 कोटींचा गल्ला जमवला. सिनेमा 26 मे रोजी झी 5वर रिलीज होणार आहे. सिनेमात व्यंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंद्र सिंह, अभिमन्यू सिंह, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.