Home » photogallery » entertainment » KISHORI AMBIYE COMMENT ON TUJHECH MI GEET GAAT AHE FAME MALHAR AKKA ABHIJEET KHANDKEKAR SHARED HANDSOME PHOTOSHOOT MHGM

अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या हँडसम फोटोंवर फिदा झाली 'ही' अभिनेत्री, म्हणाली...

तुझेच मी गीत गात आहे (Tujhech Mi Geet Gaat Ahe) मधील मल्हार कामत ( Malhar Kamat) म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरनं ( Abhijeet Khandkekar Photoshoot) त्याचं नव फोटोशूट शेअर केलं आहे. अभिजीतने नेहमीच त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली मात्र त्याचं हँडसम फोटोशूट चर्चेत आलं आहे. केवळ तरुणीच नाही तर अभिनेत्रीही अभिजीतच्या लुकवर फिदा झाल्यात.

  • |