Home » photogallery » entertainment » KIARA ADVANI TO SALMAN KHAN FALL IN LOVE WITH THIS CUTE BABY GIRL TARA BHANUSHALI MHAD

कियारा आडवाणी ते सलमान खानपर्यंत सेलिब्रेटींना पडलीये या चिमुकलीची भुरळ! माहितेय का कोण आहे ही Baby Girl?

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्रींसोबत एका गोंडस मुलीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. ही मुलगी कोण आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. पाहूया कोण आहे ही चिमुकली?

  • |