कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा अनेकदा त्यांच्या रोमान्समुळे चर्चेत असतात. कियाराला अनेकदा सिद्धार्थच्या घरी स्पॉट केलं गेलं होतं. आता नववर्षाचं स्वागत करण्यासाठी ते मालदिवला जात आहेत. आज सकाळी कियारा आणि सिद्धार्थ मुंबई विमानतळावर दिसले. दोघेही मालदीवला रवाना झाले आहेत.