मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » खुशी कपूरची झलक पाहून चाहत्यांना आठवल्या श्रीदेवी; पाहा अनोखं PHOTOSHOOT

खुशी कपूरची झलक पाहून चाहत्यांना आठवल्या श्रीदेवी; पाहा अनोखं PHOTOSHOOT

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांची लहाण मुलगी खुशी कपूर हीने नुकतच एक फोटोशुट केलं आहे. त्यानंतर चाहत्यांना श्रीदेवी यांची आठवण होत आहे.