खुशी सोशल मिडिया वर तिचे फोटोझ कायम शेयर करत असते. खुशी तिच्या आई प्रमाणेच म्हणजे श्रीदेवीप्रमाणेच दिसायला अगदी सुंदर आहे. खुशीचा फॅशन सेन्स तिच्या कपड्यातून झळकतो खुशी कपूरने बिकिनीमधले तिचे फोटो स्वतःच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. खुशीच्या फॅशनचं कौतुक तिच्या बहिणीने म्हणजेच जान्हवी कपूरनेही केलं होतं. खुशी प्रत्यक्ष सिनेमात अद्याप आलेली नाही. तरी तिच्या फोटोंना अगणिक चाहते लाइक करतात. श्रीदेवीची मुलगी म्हणून खुशी सोशल मीडियावर आधीपासूनच फेमस आहे. खुशी कपूर चेक्स डिज़ाइन चा कोट घालुन साइड पोझ देताना खुशीला या अशा फोटोंमध्ये पाहून चाहते घायाळ होतात. सौजन्य - Instagram सौजन्य - Instagram बॅकलेस आणि हाय स्लिटमध्ये खुशी हॉट दिसते. सौजन्य - Instagram