Home » photogallery » entertainment » KGF FAME YASH ENJOYING VACATION WITH WIFE RADHIKA PANDIT AFTER MOVIES SUCCESS SEE PHOTOS MHAD

KGF स्टार यशचा Cool अंदाज; चित्रपटाच्या तुफान यशानंतर पत्नीसोबत घेतोय व्हेकेशनचा आनंद

Yash And Radhika Pandit Photos: साऊथ स्टार यश 'KGF, KGF 2' मुळे आता फक्त दक्षिणेतच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाला आहे. 'KGF'च्या सिक्वेलनंतर लाखो लोक आता 'KGF: Chapter 3' ची आतुरतेने वाट पाहात आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |