Home » photogallery » entertainment » KGF FAME ACTRESS SRINIDHI SHETTY CHARGED SALARY CHIYAAN VIKRAM COBRA FILM TRANSPG MHGM

श्रीनिधी शेट्टी फुल फॉर्ममध्ये! KGFच्या सक्सेसनंतर वाढवलं मानधन

केजीएफ ( (KGF)) स्टारर अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीच्या पहिल्या सिनेमानंतर मोठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केजीएफच्या यशानंतर अभिनेत्रीनं तिच्या मानधनात कमालीची वाढ केली आहे. सध्या श्रीनिधी या गोष्टीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. (Srinidhi Shetty Fees Per movie)

  • |