Home » photogallery » entertainment » KATRINA KAIF TO ARJUN KAPOOR THIS BOLLYWOOD CELEBRETY FAIL IN 12TH EXAM MHAD

12 TH RESULT: अर्जुन कपूर ते कतरिना कैफ बारावीत नापास झाले होते हे बॉलिवूड स्टार्स, तरीही आहेत सक्सेसफुल

12th RESULT- कोरोनानंतर यंदा प्रथमच आज 12 वी बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यांनतर आज बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान अनेकांना आपल्या आवडत्या बॉलिवूड कलाकरांच्या 12 वीच्या मार्क्सबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आज आपण असे काही कलाकार पाहणार आहोत जे चक्क बोर्डाच्या परीक्षेत नापास झाले आहेत. मात्र आज आपल्या कलेच्या जोरावर करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

  • |