Home » photogallery » entertainment » KATRINA KAIF PREGNANT SHOWING BABY BUMP LATEST VIDEO RUMOURS ON SOCIAL MEDIA MHGM

Katrina Kaif : आलिया बिपाशानंतर कतरिनापण प्रेग्नंट? एअरपोर्ट व्हिडीओमध्ये दिसला बेबी बंप, चर्चांना उधाण

बॉलिवूडचं लाडकं कपल म्हणजे विक्की आणि कतरिना. दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी कधीच कुठेच भाष्य केलेलं नाही. दरम्यान कतरिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विक्की कॉफी विथ करणमध्ये सहभागी होणार आहे. तिथे ते कतरिनाच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

  • |