होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 6


बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या मॅक्सिकोमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. आपल्या वेकेशनचे काही फोटो तिने सोशल मीडिया अकाउंटवर शेअरही केले.
3/ 6


कतरिनाचा हा फोटो पाहून तिचे चाहते तिचं कौतुक केल्याशिवाय राहत नाहीयेत. फक्त चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
4/ 6


मनिष मल्होत्राने तिच्या फोटोवर कमेंट करताना दोन हार्टचे इमोजी शेअर केले. तर फराह खानने तिला 'चक्क तू 12 वर्षांची मुलगी वाटतेस,' असं लिहिलं. तर दिग्दर्शिका झोया अख्तरने लिहिले की, 'आनंदी मुली नेहमीच सुंदर दिसतात,' अशी कमेंट केली.
5/ 6


एका चाहत्याने लिहिले की, 'मॅडम तुमचं स्मित हास्य पाहून माझा पूर्ण दिवस सुंदर जातो.' तर नगहमने लिहिले की, 'तू नेहमी अशीच आनंदी रहा. तुझ्या चेहऱ्यावर हे हसू नेहमीच सुंदर दिसतं.'