Home » photogallery » entertainment » KATRINA AND VICKY WEDDING IS TRENDING BUT BEFORE THAT THESE ROYAL MARRIAGES OF BOLLYWOOD HAD MADE HEADLINES MHJB

कतरिना-विकीच्या लग्नाआधी बॉलिवूडमध्ये झाल्यात या Royal Weddings! हे सर्व कपल्स होते चर्चेत

कतरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding) यांच्या लग्नाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही कलाकार लग्नाच्या तयारीसाठी लागले आहेत, वेडिंग वेन्यू-ड्रेस इ. बाबी निश्चित झाल्याची माहिती आहे. या दोघांच्या आधीही बीटाऊनच्या अनेक लग्नांची जोरदार चर्चा झाली होती. यात अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Virat and Anushka), दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह (Deepika Padukone and Ranveer Singh) यांच्यासह अनेक जोड्यांचा समावेश आहे. बॉलिवूडमधील ही सर्वात महागडी लग्न आहेत.

  • |