करिश्मा कपूरने संजय कपूरशी लग्न केलं होतं. मात्र काही वर्षांनी या दोघांनी घटस्फोट घेतला होता. करिश्माने आपल्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांचं लग्न प्रचंड चर्चेत आलं होत. या दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे. या दोन्ही मुलांचा सांभाळ करिश्मा एक सिंगल मदर म्हणून करते.