Home » photogallery » entertainment » KAREENA KAPOOR SHARED PHOTOS OF SCHOOL TRIP SEEN IN UNIFORM WITH FRIENDS AJ

शाळेच्या ड्रेसमधल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? शेअर केले स्कूल ट्रिपचे खास PHOTOS

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या तिच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. अभिनेत्रीने तिच्या शालेय दिवसातील काही मस्त फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ते फोटो 1996 मधील तिच्या शाळेच्या सहलीतील आहेत, ज्यामध्ये तुम्ही तिला मैत्रिणींसोबत पाहू शकता.

  • |