होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 4


करिना कपूर खानचा काही दिवसांपूर्वी वीरे दी वेडिंग सिनेमा आला. तैमुरच्या संगोपनात मग्न असलेल्या करिनाचा तो कमबॅक ठरला.
2/ 4


सिनेमा बाॅक्स आॅफिसवर हिट ठरला, तशी करिनानं आपली किंमतही एकदम वाढवली. करिनानं या सिनेमासाठी ७ कोटी घेतले होते.
3/ 4


करिनाला मागणीही वाढलीय. करण जोहरच्या तख्तमध्ये ती आहे. शिवाय अर्जुन कपूरबरोबर ती लाईफ इन मेट्रोचा सिक्वल करतेय.२००७मध्ये हा सिनेमा टाॅक आॅफ द टाऊन होता. आता करिनानं सिनेमासाठी आपली किंमत किती वाढवलीय माहीत आहे का?
4/ 4


करिना आई झाली तरीही तिची बाॅलिवूडमध्ये किंमत कमी झालेली नाही. ती आता घेतेय १० कोटी. दीपिका, प्रियांका या महागड्या अभिनेत्रींच्या यादीत तिचंही नाव आलं.
Loading...
ताज्या बातम्या
Loading...