मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » शिक्षणात बायकोसमोर पुरता फिका पडतो कपिल शर्मा; गिन्नी ही आज असती अभिनेत्री पण...

शिक्षणात बायकोसमोर पुरता फिका पडतो कपिल शर्मा; गिन्नी ही आज असती अभिनेत्री पण...

कॉमेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिल शर्माने 2018 मध्ये गिन्नी चतरथशी प्रेमविवाह केला. गिन्नी कपिलपेक्षा जास्त शिकलेली आहे. कपिल शर्माची पत्नी गिन्नीचं नेमकं किती शिक्षण झालं आहे, ते जाणून घेऊया.

  • Trending Desk
  • Last Updated : |
  •  Mumbai, India