Home » photogallery » entertainment » KAPIL DEV DAUGTHER AMIYA DEV DEBUT FILM RANVEER SINGH MHMJ

कोण आहे कपिल देव यांची मुलगी अमिया? वडिलांच्या बायोपिकमधूनच करतेय बॉलिवूड पदार्पण

अमिया तिच्या बॉलिवूड सुरुवात वडीलांच्याच बायोपिकमधून करत आहे. वर्ल्डकप 1983 च्या ऐतिहासिक विजयावर आधारित 83 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • |