Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 6


नेहमीच भडक वक्तव्य करुन कोणत्या ना कोणत्या वादात अडकणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranaut) थलायवी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ए.एल विजय (A L Vijay) यांनी केलं आहे.
3/ 6


कंगना या रोलसाठी बरीच मेहनत घेत आहे. तिचे थलायवीच्या सेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/ 6


जयललिता यांचा हुबेहूब लूक तयार करण्याचा यात प्रयत्न केलेला आहे. थलायवी या सिनेमामधून जयललिता यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे.
5/ 6


कंगना सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. राजकारणाबाबत आणि चालू घडामोडींबाबत ती आपलं मत व्यक्त करत असते.