मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » काय सांगता! कंगनाने बनवून घेतली 65 लाखांची व्हॅनिटी व्हॅन; कधीकाळी सेटवर झाडांच्या मागे बदलायची कपडे

काय सांगता! कंगनाने बनवून घेतली 65 लाखांची व्हॅनिटी व्हॅन; कधीकाळी सेटवर झाडांच्या मागे बदलायची कपडे

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना राणौत तिच्या चित्रपटांमुळे सतत चर्चेत असते. कंगनाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात खूप संघर्ष केला आहे. पण आता तिने यश आणि नाव मिळवत भरपूर पैसाही कमावला आहे. सध्या अभिनेत्रीच्या व्हॅनिटी व्हॅनची सगळीकडेच चर्चा होतेय.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India