Home » photogallery » entertainment » KANGANA RANAUT SHARES PHOTO FROM THE SET OF THALAIVI UNVEILS NEW LOOK AS JAYALALITHAA MHAA

THALAIVI: 'जयललिता' यांच्यासारखा हुबेहूब गेटअप केलेला 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (J. Jayalalithaa) यांच्या जीवनावर आधारित 'थलायवी' (Thalaivi) या सिनेमाचं शूट सध्या जोमात सुरू आहे. शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सिनेमाचं एक शेड्युल पूर्ण झालं आहे. त्यामुळे लवकरच शूटिंग पूर्ण होऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

  • |