कडक! 'पंगा क्वीन' कंगनाचे चाहत्यांना भुरळ घालतात हे Sexy Photo
कंगना रणौत सध्या राजकीय वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे चर्चेत आहे. Twitter अकाउंट सस्पेंड झाल्यानंतरही तिचा जलवा कायम आहे. पाहा Throw Back PHOTOS
|
1/ 42
तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौत वादग्रस्त पोस्ट्स आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतेच, पण या अभिनेत्रीचे सोशल मीडियावरचे फोटोही तितकेच लाइक केले जातात. (Image: Instagram)
2/ 42
कंगनाला 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. (Image: Instagram)
3/ 42
2008 मध्ये फॅशन सिनेमात तिची सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका असली, तरी तीच भाव खाऊन गेली होती.(Image: Instagram)
4/ 42
फॅशननंतर कंगनाने मागे वळून पाहिलं नाही. एकाहून एक सरस भूमिका तिला मिळत गेल्या.
5/ 42
फॅशननंतर वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, तनू वेड्स मनू आणि क्वीन या सिनेमांनी तिला बॉलिवूडची राणी हा किताब देऊन टाकला. (Image: Instagram)
6/ 42
चित्रपटांप्रमाणेच तिच्या बिनधास्त राजकीय भूमिकेमुळे ती चर्चेत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ती कट्टर चाहती आहे, हे तिच्या पोस्टवरून लक्षात येतं. (Image: Viral Bhayani)
7/ 42
या पंगा गर्लचे काही असेच हॉट फोटो पाहण्यासाठी स्क्रोल करा.. (Image: Viral Bhayani)