Home » photogallery » entertainment » KANGANA RANAUT LIVE UPDATES UNAUTHORIZED OFFICE VANDALIZED BY MUMBAI MUNICIPAL CORPORATION MHSS

कंगनाला पंगा पडला भारी, मुंबई पालिकेनं ऑफिस पाडले, पाहा हे PHOTOS

अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut)च्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत असलेले बांधकाम पाडण्यात येत आहे.

  • |