कंगना रणौत गेल्या काही काळात तिच्या महाराष्ट्र सरकारबरोबरच्या वादामुळं चर्चेत आली होती. आपल्या ती आपल्या बेधडक आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आता तिचा धाकड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने केलेल्या लुकमुळे अभिनेत्री ट्रोल होत आहे