Home » photogallery » entertainment » KAJAL AGGARWAL TREATED FANS WITH HER MILLION DOLLAR SMILE IN PINK OFF SHOULDER FLORAL DRESS SEE PICS BHOJPURI SOUTH AJ

काजल अग्रवालने फ्लॉन्ट केला आई झाल्यानंतरचा ग्लो; फोटोंवर लाखो लाईक्स

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. बऱ्याच काळानंतर, तिने तिच्या सोशल अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या सुंदर स्मितहास्यानं चाहत्यांना भुरळ घातली आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स येत आहेत आणि लोक तिच्या कॅज्युअल लुकला खूप पसंती देत आहेत. काजलने हिंदीमध्ये काही चित्रपटच केले आहेत. यापैकी 2011 मध्ये आलेल्या सिंघम (Singham) चित्रपटाने हिंदीमध्ये तिला चांगलं स्थान दिलं. यानंतर 2013 मध्ये तिने अक्षय कुमार, जिमी शेरगिल, अनुपम खेर यांच्यासह 'स्पेशल 26' (Special 26) या थ्रिलर चित्रपटातही काम केलं.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |