Home » photogallery » entertainment » KAJAL AGGARWAL SHARES HER GROOM GAUTAM KITCHLU PICTURE SEE FIRST PICTURES WEDDING DATE 30 TH OCTOBER MHAA

सिंघममधील अभिनेत्री लवकरच चढणार बोहल्यावर; आपल्या ‘साथिया’चे फोटो पहिल्यांदाच केले शेअर

अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिने सोशल मीडिया (Social Media)वर पहिल्यांदाच आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

  • |