कियारा अडवाणी (kiara Advani) सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घ्यायला गेली आहे. कियाराने मालदीवचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो साभारः Instagram @kiaraaliaadvani)
2/ 5
कियाराचा रेड बिकीनीतला फोटो चाहत्यांना अतिशय आवडला आहे. कियारा सिद्धार्थ मल्होत्रासोबत मालदीवमध्ये नव-वर्षाच्या स्वागतासाठी गेली आहे.
3/ 5
कबीर सिंह या सिनेमात कियाराची भूमिका अतिशय गाजली होती. लक्ष्मी, एम.एस धोनी, लस्ट स्टोरीज, गुड न्यूज, गिल्टी, इंदू की जवानी अशा अनेक सिनेमात तिने काम केलं आहे.
4/ 5
मालदीवमध्ये कियाराने सायकल चालवण्याचा आनंद घेतला. तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
5/ 5
जुग जुग जिओ आणि भुल भुलय्या 2 हे कियाराचे नवे प्रोजक्ट्स आहेत. 2021 मध्येच हे दोन्ही चित्रपट रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.