कियाराने अगदी कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपलं एक खास स्थान निर्माण केलं आहे. तिने 'कबीर सिंग', धोनी- द अनटोल्ड स्टोरी' सारख्या सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवानीच्या लेटेस्ट फोटोशूटने चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे. आपल्या नव्या फोटोंमध्ये ती खुपचं सुंदर दिसत आहे.
2/ 6
कियाराने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती पिकॉक ग्रीन रंगाच्या साडीत दिसून येत आहे.
3/ 6
नेहमीचं वेस्टर्न लुकमध्ये असणारी कियारा साडीमध्ये खुपचं सुंदर दिसत आहे. त्यामुळे चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत.
4/ 6
चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. कियाराचा हा देसी अंदाज चाहत्यांना खुपचं भावला आहे.
5/ 6
कियाराने अगदी कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपलं एक खास स्थान निर्माण केलं आहे. तिने 'कबीर सिंग', धोनी- द अनटोल्ड स्टोरी' सारख्या सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे.
6/ 6
सध्या कियारा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे ही जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते.