मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'कभी ख़ुशी कभी गम' मधील शाहरुख-काजोलचा मुलगा आज दिसतो असा! आलिया भट्टसोबत केलंय काम

'कभी ख़ुशी कभी गम' मधील शाहरुख-काजोलचा मुलगा आज दिसतो असा! आलिया भट्टसोबत केलंय काम

'कभी ख़ुशी कभी गम' हा चित्रपट प्रत्येकानेच अनेकवेळा पाहिला असेल. यामध्ये शाहरुख आणि काजोलचा मुलगा तुम्हाला माहिती असेलच? आज तो कसा दिसतो आणि काय करतो? जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.