Home » photogallery » entertainment » JUG JUG JEEYO ACTORS TRAVELLING FROM MUMBAI METRO FOR PROMOTIONS MUMBAI TRAFFIC ANIL KAPOOR KIARA ADVANI VARUN DHAWAN MHRN

वरुण, किआरा, अनिल कपूर यांनी 'या' एका कारणासाठी मेट्रोतून केला प्रवास, फोटोंमध्ये दिसला 'Jug Jug Jeeyo' टीमचा अनोखा स्वॅग

कलाकारांना प्रमोशनसाठी काय करायला लागेल देव जाणे. सध्या बॉलिवूडमध्ये ‘जुग जुग जियो’ ( Jug Jug Jeeyo) या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. या फिल्मच्या कलाकारांनी एका भन्नाट कारणांसाठी आज मुंबईच्या मेट्रोमधून प्रवास केला. काय आहे हे कारण नेमकं?

  • |