Home » photogallery » entertainment » JR NTR TO PRABHU DEVA REACH IN PUNEETH RAJKUMARS LAST RITS SEE HEART BREAKING PHOTOS MHAD

Jr. NTR ला बिलगून रडला Puneeth चा मोठा भाऊ; फोटो पाहून पाणावतील डोळे

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आलं. शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं. अशा परिस्थितीत त्यांची मोठी मुलगी अमेरिकेतून येण्याची वाट पाहत होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं. त्याच्या शेवटच्या प्रवासात ज्युनियर एनटीआरसह 'केजीएफ' स्टार यश सारखे स्टार्स उपस्थित होते. यादरम्यान, पुनीतचा मोठा भाऊ आणि अभिनेता शिवा राजकुमार ज्युनियर एनटीआरच्या गळ्यात पडून रडत असल्याचं एका फोटोमध्ये दिसून आलं.

  • |