जीव माझा गुंतला या मालिकेमध्ये असलेली अंतरा म्हणजे योगिता चव्हाण सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.
2/ 13
योगिताने म्हणजे अंतराने नुकताच तिच्या लग्नानंतरचा न्यू लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
3/ 13
रिक्षा चालक असलेला अंतराचा हा न्यू लूक मल्हाराला आवडेल का अशी चाहत्यांमध्ये सध्या चर्चा रंगलेली आहे.
4/ 13
या नवीन लूकमध्ये अंतराने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
5/ 13
अंतराच्या या लूकवर दिला हिरवा चुडादेखील शोभून दिसत आहे.
6/ 13
मंगळसूत्र, हिरवा चूडा आणि मोकळे केस या नव्या लूकमध्ये अंतरा खूपच सुंदर दिसत आहे.
7/ 13
अंतरा तिच्या या नव्या लूकमुळे मल्हारला तिच्या प्रेमात पाडायला यशस्वी होईल का अशी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे,
8/ 13
अंतरा आणि मल्हार यांची जोडी चाहत्यांना खूप आवडत आहे.
9/ 13
या जोडीमध्ये प्रेम तर आहे मात्र दोघांना अजून ते समजलेले नाही त्यामुळे त्यांना ते कधी समजणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
10/ 13
रिक्षा चालक ते मल्हारची पत्नी ही जबाबदारी अंतरा कशी पेलणार याची देखील प्रेक्षकांना काळजी लागली आहे.
11/ 13
मल्हार आणि अंतरा यांच्यातील सर्व गैरसमज दूर व्हावेत अशीच प्रेक्षकांची इच्छा आहे.
12/ 13
आता मालिकेत या दोघांचं लग्न झाले आहे, मात्र च्या दोघांत नवरा-बायकोचं नातं नाही. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेम कधी फुलणार असा याचीच प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे.
13/ 13
अंतराचा हा नवा लूक प्रेक्षकांना तर आवडलेला आहे मात्र मल्हारला देखील आवडेल का, हे या मालिकेच्या येणाऱ्या भागातच समजेल.