मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'जीव झाला येडा पिसा' फेम सोनी आहे 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात; PHOTO व्हायरल

'जीव झाला येडा पिसा' फेम सोनी आहे 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात; PHOTO व्हायरल

जीव झाला येडा पिसा (jeev jhala yeda pisa) या मालिकेतील सोनी आठवतेय का? या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या आजही चांगलीच लक्षात आहेत. सोनी म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग (sharvari jog) सध्या तिच्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आली आहे. शर्वरीच्या रिलेशनशिपची सध्या चर्चा आहे. फुलपाखरु मालिकेत काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर शर्वरी सध्या डेट करत आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घ्या.